स्याह तरंग
तानाशाही नको म्हणणारे,
स्वतःच तानाशाह बनायला लागले.
मदतीचा हात देऊ म्हणणारे,
आज हात-पाय मोडायला निघाले.
जनतेचे नौकर ते,
जनतेला नौकर बनवायला लागले.
टाकून सामान्यांचा आयुष्य अंधारात,
दीपोत्सव साजरा करायला निघाले.
जनतेच्या जीवनाची रंगरांगोटी करून,
नवे रंग उधळायला लागले.
ओळख जुन्या हिरावून घेणारे,
नवे नाव द्यायला निघाले.
-✒️अमित♾️
Mst
उत्तर द्याहटवाWah
उत्तर द्याहटवाछान 👌👌👌
उत्तर द्याहटवाछान👌
उत्तर द्याहटवाआजची परिस्थिती आणी अप्रत्यक्ष तानाशाहीचे वर्णन अतिशय सुंदर भाषेत वर्णिली आहे, तुम्ही ............✍👌
उत्तर द्याहटवाआजची खरी परिस्थिती तुम्ही अतिशय प्रखर शब्दात मांडली आहे. ✍👌🤟
उत्तर द्याहटवाOsm lines _100% true bro ,and it's a fact
उत्तर द्याहटवाKhupach chhan bhau✍️👌👌
उत्तर द्याहटवाLovely line ....
उत्तर द्याहटवाMindset Solution ....
अतिशय सुंदर
उत्तर द्याहटवासुंदर.... अतिशय सुंदर...
उत्तर द्याहटवाOsm bro
उत्तर द्याहटवाHe khara ahe bhau
उत्तर द्याहटवाNice. ..Bro...😊👍
उत्तर द्याहटवा